Random Video

आपले शरीर परमेश्वर आणि सैतान! Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

2021-08-24 2 Dailymotion

आपल्या शरीरामध्ये परमेश्वर आणि सैतान हे दोघही लपलेले असतात. आपल्या शरीराला परमेश्वर आणि सैतानाची कधी गरज भासते हे चांगले ठाऊक असते. जीवनामध्ये योग्य वेळ आल्यावर आपले शरीर हे दोन्ही रूप दाखवते. कधी कोण अडचणीत किंवा त्यांना आपल्याकडून मदतीची अपेक्षा असेल तेव्हा आपण त्यांना आपल्यातले परमेश्वर रूप दाखवावे. त्याचपद्धतीने कोणी आपल्याला वाईट समजत किंवा आपल्याबद्दल समाजामध्ये गैरसमज पसरवत असेल तर त्यावेळेस आपण आपल्यामधला सैतान जागरूक करावा. त्यामुळे आपले शरीर हे एकप्रकारे परमेश्वर आणि सैतान सुद्धा आहे. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपले शरीर परमेश्वर आणि सैतान! यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा